पान:आकाशगंगा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरीं मजला त्यांनीच जावयासी धाडियेलें आधींच जेवणासी ' आणि येतांना ' असे बोलले ते- 'आण कांही तूं मला खावयातें ' ! 4 भाकरी तं बांधून अतां देई मीहि तेथें खाईन आज आई ! मला खाणे जाईल कसं येथे ? घरीं बाबा ना आज जेवण्यातें ! " पितृप्रेमाचे बोल बालकाचे हृदय टाकी भारून माउलीचें तडक जाउन ती आंतल्या घरांत येइ घेऊनी शिदोरी करांत ! शिदोरी ती जरी गरीबांची खज्या कष्टाची पूर्ण आवडीची ! मुलाला ती देऊन वदे आई- "जपुनि आतां सत्वरीं बाळ जाई ! " - आणि 'त्यांच्या समवेत तूं बसून 6 a टाक सारी भाकरी संपवून ! काम करुनी येशील तूंच जेव्हां हात धरुनी 'त्यांनाच ' आण तेव्हां !" चडीलांचा घेऊनियां वशीला बाळ होता गिरणींत लागलेला ! वेळ सुट्टीची सरत अतां येई ‘बरें ! ' आईला म्हणुनि धांव घेई ! -५५-