पान:आकाशगंगा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाड ' हातांतिल जो न उगारील तोंच मांजर त्याजला आड गेलें! अशुभ घडतां थांबून तो न गेला म्हणुनि त्याच्या ये काय प्रचीतीला ? मांजरानें बैसून 'कळस' केला त्याच जागेला घोर घात झाला ! पाय कविचा घसरून तेथ पार त्यास घडला साष्टांग नमस्कार ! अनुष्टुप् सत्य ही गोष्ट तूं रसिका ! असे ना अर्थ त्या जरी मुलांना रेडियोंतूनी नको ती ऐकवूं परी ! प्रकाशन -विद्याविलास ४५ -