पान:आकाशगंगा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नशबि आपोआप फिरे शिकावयाच्या शाळेत ददात फिटली जीवाची 'प्रिलिमिनरी'का नच बसतां मष्ट कराया यत्न करीं- अखेर युक्ती मज सुचली केंद्र पुण्याचे पालट ओळखण्याला तेथ कुणी हुचार माझ्या मित्राला - मनांत म्हणतों परोपरी- - संकट असले जरि तें टळले मोठे पुढलं ! - प्रकाशन–साप्ताहिक सकाळ नवल घडूनी येइ खरें शिक्षक झालों वाशल्यांत नोकरि लाभे कायमची 'फॉर्म' मिळाला मज आतां ! निकाल झाला विजय मिळाला ! तरि मी अपुला- -४२- पंढारचा मी वारकरी ! बुद्धी कोठुनि ती झाली ? प्रयाण परगांवीं केलें ! मला न, ऐसें पाहोनी बैसविलें मीं परिक्षेला ! 'पंढरिचा मी वारकरी' !!