पान:आकाशगंगा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'फॉर्म' मिळाया त्यांत पुन्हां हेड्मास्तरच्या पोराला गुप्त काहिंशी कामगिरी काम नेमकें तो करितो येतों पहिल्या पदावरी- प्रयत्न जैसा कोळ्याचा रॉबर्ट ब्रूसचा धैर्या - 'पप्पू-बानर्जी- कीज्' होते परि मम मंद मती - पुढे मात्र ती पडते भ्रांती ! लागुनि गळती 'जोगेश्वरीला' मी गेलों 'जंग्ली महाराजांलाही' पुन्हां तयारी जोरांत विषय एक तो गणिताचा विषय एक तो अखेर नडतो मग मी रडतों- 'ये रं माझ्या माग्ल्या तरी - - गेला इत्ती उरे शेपटी अतां न भीती नरकांतुन निघण्यास वरी- - - ४१- - - - युक्त्या करितों मी नाना करून घेतों मी 'अपुला ! त्यावर सोपवितों सारी पास कसा तरि मी होतों पंढरिचा मी वारकरी ! फिरून चाले मम वैसा अंगामध्यें येइ पुन्हां त्यांचा करितों मी कीस गणीत विषयाच्यावरती ! पंढरिचा मी वारकरी ! नवस करूनी मग आलों बोलुन गेलों मी 'कांहीं' ! चाले माझी एकांत ! पास अतां मज होण्याचा पंढरिचा मी वारकरी !