पान:आकाशगंगा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वर्गाची सुंदर शोभा कां सृष्टि-सुंदरी येथे पांरें फुलेंही पक्षी देखाल ह्याच दृष्याला- - येथेंच आज मज भासे मोहवी मुर्दे मन माझें ? लाविती वेड मज कैसें ? ह्या वसंतऋतुसमयाला हा बाग तुम्ही बघण्याळा कधिं चुकूनहि जरि फिरलां " फुलबाग फुलांनी फुलला ! प्रकाशन ––फर्ग्युसन कॉलेज मॅगझीन १९२९; विविधज्ञानविस्तार -३२-