पान:आकाशगंगा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कां चिमण्या झाडांवरती कां भक्ष्य शोधण्यासाठीं चंडालहि गाणे गाती कीं कारण एकच सकलां- शोभतें मधोमध कैसें जल तुषार नाभ मोत्यांचे रंगही त्यांत किरणांचे गातात ह्याच गानाला कां धेनू बागेजवळी विहरतात वत्सांसंगे वही दुडहुड त्यांची किकिलाट् कोकिळ करती किरकिराट् कीटक करती काव ! काव ! काकहि करती 6 - - हंबरती झाच सुराला - नाचतात बागेमध्यें कां मुले तशीं बागढती जशि प्रफुल्ल हंसती पुष्पें कोटरीं बांधुनी वसती ? शुक, साळुंकीही फिरती ? पांखरेंहि कां गुणगुणती ? ह्या कारंजाच्या वरुनी पांखरें भिरभिरा फिरुनी प्रेमानें पाणी पिउनी - फुलबाग फुलांनी फुलला ' ! हे सुंदरसें कारंजें ? उडताती त्यांतुनि खासे लखलखती लावण्याचे ही येथिल शोभा बघुनी धेनु, वत्स जाती रमुनी म्हणुनि वे मोठमोठ्यांनीं दरवळला दाहि दिशांला- 'फुलबाग फुलांनी फुलला ' । संध्येच्या समयीं जमुनी स्तनपान सुर्खे त्यां करुनी खेळतात गोजिरवाणीं 'फुलबाग फुलांनी फुलला ! पांखरें जशीं प्रेमानें ऐक्यानें-आनंदानें ? तशि मुलेंहि स्वच्छंदानें हा मुला-फुलांचा बाग फुललेला जागोजाग ऐक्याचा गंध सुरंग ( - - फुलबाग फुलांनी फुलला "[