पान:आकाशगंगा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा गुलाब खुलतो गोड तो दुसरा मोडुनि टाकी ह्रीं फुलें नव्हत तीं रत्ने सुचवितोच झा अर्थाला- संध्येच्या समयीं सारी पश्चिमेस पूर्णानंद होणाऱ्या अस्त रवीला - चहुंकडे सर्व भूमीला - कां भृंग भटकती येथें नाचती नाच कां नाना सेविती मधुर मधु तैसे सृष्टीच्या सौंदर्याचा हा खुलाच खजिना साचा पाहरा खडा कांठ्यांचा - किरणांसह करुनी लीला- वेली त्या जाई-जुईच्या एकमेक प्रेमरसानें कां लता तयांच्या तान्ह्या बोलतेंच झा बोकाला– कोवळ्या कळ्यांनीं खास फेंकुनी फुलांचा वास चमकतात चहुंबाजूंस हीं सोज्वल सारीं सुमनें नटुनि आज नवभारानें संचरती स्वच्छंदानें - ‘फुलबाग फुलांनी फुलका '! सूर्यकांत सुमनें सजुनी कां स्व-मुखें झणिं फिरवोनी देखतात डोकावोनी ? कोवळ्या कळ्या रुसलेल्या उमलल्या भल्या त्या सगळ्या खेळल्या खुल्या नी गळल्या- - ३७ - - - 'फुलबाग फुलांनी फुलला ' ! बहरुनियां बागेभंवतीं कवळुनि कां क्रीडा करती ? मनमुराद झोके घेती ? ते गाण गुणगुण् त्यांचें जीवाच्या प्रेमरसाचे स्फूर्तीचें - स्वानंदाचें - फुलबाग फुलांनी फुलला ' ! प्रत्येक फुलावर फार ? मारीत भराज्या स्वैर ? गाउनि कां वारंवार ? 'फुलबाग फुलांनी फुलला ' !