पान:आकाशगंगा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फुलबाग हें काय दिसे नयनांला- ऋतु वसंत येतां विलसे नखशिखांत नटुनी थटुनी पाहतां ह्यास मज वाटे भुलवाया भू-लोकाला. आम्रवृक्ष अतिशय उंच पानें तीं त्यांची कवळीं मोहराचा पीत फुलोरा - - ती शोभा स्वर्लोकाची - नवलाची - नवतेजाची अवतरे इथे जणुं साची रमवाया रसिक जनांला- तीं तशीं सुरूंची झाडे चाफ्यांची गंधित झाडे तीं पिवळी त्यांची पुष्पें - गंधोदधि हा जणुं फुटला- 6 'फुलबाग फुलांनी फुलला' ॥ध्रु०॥ बहरुनी कसा हा बाग ! झळके जणुं जागोजाग ! की नंदनवनिंचा भाग ! हे वृक्ष परस्परांना वायूसह डुलवुनि माना भेटती; घेत जणुं ताना 6 - ८ ' फुलबाग फुलांनी फुलला' ! गंध तो तयांचा थोर आनंदित अपरंपार पसरला सर्व अनिवार " - २९ - - जाति - उद्धव -- वाढुनी, विहरती येथे , वायुशी हंसति आनंदें ढोलतोच त्यांच्या नावें फुलबाग फुलांनी फुलला r कां गगनों गिरक्या घेती ? चहुंफेर नृत्य कां करिती ? खदखदा फुलुनि कां हंसती ? - फुलबाग फुलांनी फुलला !