पान:आकाशगंगा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चला घेउनी, साधण्या हव्यकव्य ! निघा सत्वरीं - मोहळी जेविं माशा चला ! वेळ झाला धरा पंक्ति खाशा ! बसा जेवणासी, रडा श्लोक, गाणे विडा दक्षिणा मात्र 'खोवून' येणें ! चला भिक्षुकांनो ! अतां ह्या घडीला उपाध्याय हे बोलवीती तुम्हांला चला शांतवायास ती पोट-खाई तिथें दाखवा थाट तो पेशवाई ! प्रकाशन – विविधवृत्त - -२५-