पान:आकाशगंगा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) वर्तमान पुण्य पत्तनी कहर प्लेगचा आज तसा जाहला धुमाकुळ चहूंकडे माजला ! जिकडे तिकडे उंदिर पडुनी सांथ सुरु जाहली तियेला लोकहि पडले बळी ! 'नगर पालिका' सर्व जनांना टोंचुनि देई तरी सांथ ती हटली ना लौकरी ! सांथ सुरू जी उंदिर करिती- त्यांची संहारणा- कराया, झाली मग योजना ! 6 ‘आरोग्याच्या अधिकाऱ्या 'नें| जाहिरात काढुनी दिलें कीं लोकांना सांगुनी- “प्रत्येक उंदरास आम्ही देऊं बारा पया धरोनी आणिल जो जो तया ! " जाहला अधाशी कुणी तया तत्पर उंदीर धराया होउनि बहु आतुर सन्नीध जो न तो गेला त्याच्या तर - दंश विषारी घडुनि बिचारा पोरांबाळांतुन अरेरे ! गेला जग सोडुन !! पुणे म्युनिसिपालिटीचे हेल्थ ऑफिसर ! प्लेगसमयी त्यांनी काढिलेली जाहिरात- • धरून आणलेल्या प्रत्येक उंदरास ( सबंध ) एक आणा बक्षीस !" प्रकाशन - विहार - -