पान:आकाशगंगा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उंदीर पकडो ! ( १ ) इतिहास जाति- केशवकरणी महाराष्ट्र देशांतुनि साऱ्या पुंडाई माजली भयंकर वेळा ती पातली ! शिवरायानें मावळभाई हाताशों घेउनी टाकिलें यवनांना त्रासुनी ! अंकित करुनी भनेक किल्ले वाई प्रांतांतले यशाचें तोरण फडकाविलें ! विजापूरच्या बादशहाला कळतां ही बातमी जाय तो खवळोनी ना कमी ! 'शिवाजिला जो धरून आणिल इनाम त्या देइन' शहा तो सांगे फर्मावुन ! - अफझुलखान तो सिद्ध तया जाहला 'उंदीर गिरीतिल' शिवाजिला बोलला ! जातांत्र धराया प्रसंग ओढावला ! वाघनखानें उदर तयाचें शिवाजिनें फाडुनी दिले त्या स्वर्लोकों धाडुनी !! - २२ - -