पान:आकाशगंगा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हें चित्र पहा - शार्दूलविक्रीडित ह्या दोन 'सुनीता'तील कल्पना माझ्या एका 'सुतकाळ ' कारकून मित्रास एकाच वेळी सुचलेल्या आहेत. मात्र त्याला कविता 'होत' नसल्यामुळे त्यानें हें काम 'अंमळ ' माझ्यावर सोपविलें, अर्थात् ते माझ्या हातून कितपत पार पडलें हें खुद्द रसिकांनींच ठरवावें ! 6 वृत्त-: - गर्जे ठोकुनि दंड कोण कविला वस्ताद जाडाजु "माझें साम्य तुझ्यामधें दिसतसे हा व्यर्थ नाहीं लढा ! आखाड्यांत पडूनि नित्य असतो व्यायाम घेण्यास्तव तूंही ना कवि-मंडळांत रुळशी काव्यें करायास्तव ? कवि आणि वस्ताद प्रकाशन - विविधवृत्त - होतों खाउनि लठ्ठ मी निशिदिनीं खर्जूर अन् खोबरें घेऊनी परकल्पना नविन ना तूं श्रेष्ठ होशी बरें ? कुस्त्या मारुनि मी सदैव मिळवीं फेटे तसे कंकण तूंही मासिक पुस्तकांत इतरां हाणून घेशी धन ! घेतों हे मम कान मी चढवुनी ऐटींत चालावया घेशी वाढवुनीच मान अपुला गवत मिर्वावया ! चेले मी करितों तयार, बनुनी त्यांचा गुरू सजन (1) तूंही ना प्रसवावयास झटशी चेले, गुरू होउन ! " -८- -

- "वस्तादा! सगळें खरें, कवि वदे तूझ्यापरी रे कुणी- खांद्याच्यावरुनी जिवंत मजला मिर्ची न रस्त्यांतुनी !!" - आणि- -