पान:आकाशगंगा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशन – आनंद - तरु डोलति थोर सान सळसळते पान पान नीट त्यांस देत कान झॉप शांव घेई ! चाहिंकडे गगनांतुन 6 तारा त्या चमचमून ‘झॉप सुखें' तुज वढून एक एक जाई ! गाउं किती गान बोल ? झोप यावयास डोल उघडुं नको नयन-गोल झांकुनीच घेई ! राहिं उगा, रडुं नकोस घेतें तव चुंबनांस मन्मनिंची पुरविं आस करुनि 'गाइ ! गाई !” - १७- -