पान:आकाशगंगा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंगाई गीत नीज नीज रे चिमण्या | घोर रात्र होई ! ध्रु०॥ खेडयांतिल भाइबंद कामाविण ज्यां न छंद झोंपलेत पार धुंद देख ठायिं ठायीं ! घरठ्यांनि विहगवृंद किलबिल ना करिति शब्द पवन मात्र सुटुनि मंद गोड गान गाई ! सृष्टि, गगन एकजात शांततेंत विहरतात रातकिडे व्यर्थ त्यांत — अशुभ देति ग्वाही ! सदनांतुनि चोहिकडे खडखडती उंदिर ते फसुनि व्यर्थ त्या ध्वनितें श्वान भुंकतीही ! जाति - अवनी -