पान:आकाशगंगा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होतांच रात्र ती तया अचुक फावतें बाहेर घराच्या त्याचे मन खुशाल तें रंगते । तो नाट्य-सिनेमा सदा बघत हिंडतो कधिंकधीं वेष बदलोनी ना तमाशाहि सोडितो ! घन आजवरी मिळविलें करुनि नोकरी उधळून सर्व ते आतां 'मुंबई जिवाची करी ' ! नुकतीच बायको जरी जाय सोडुनी सारखी वृत्तपत्रों ध्या जाहिरात ही वाचुनी- 'पाहिजे वधू' सुंदरी, सुशिक्षित खरी - अट जात, वयाची नाहीं-( चालेल पोर पर्करी ! ) जमतें न लग्न तो तरी व्यर्थ हिंडतो जी दिसेल स्त्री तिजला तो बारकाइनें पाहतो ! तो पुनर्विवाहाप्रती सज्ज होतसे 'होईन सुधारक मोठा' ! बोलतो ऐटिनें असें ! जमवून कुठें द्या अतां तयाचें तुम्हीं तो येइ हातघाईला वा करिल जिवा काँहिंही ! मरतांच अला तो वृथा भूत होइल अनू बसून मानगुटीला कोणास तरी घेरिल ! प्रकाशन - वसुंधरा -- -१४-