पान:आकाशगंगा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चोरटी येते माझ्या घरीं- मौज वाटते परी- देते हातीं तुरी- घर हे माझे गजबजलेले त्यांत तियेची ये जा चाले मनीं न येतां संशय कसले खमंग येतां वास कोठुनी कपाट, खिडक्या बघे शोधुनी मिळेल जें तें गट्ट करूनी मस्त जाइली खरी- जाति-मनी सख्या ! ही कोण चोरटी तरी ? जेव्हां तिजला कांहिं न मिळतें गुरकुनि ती अंगावर येते कधीं कधीं तर ओरबाढिते करी शिपाईगिरी- सख्या ! ही कोण चोरटी तरी १ - ११ - - सख्या ! ही कोण चोरटी तरी ? उंदिर शिरती घरांत जेव्हां राखुनि परि ती इमान तेव्हां लढवुनियां तो गनिमी कावा - - सख्या! ही कोण चोरटी तरी ? प्रकाशन - वसुंधरा - ( श्री. मंगसुळीकरांचा 'चोर' ह्या 'चोरटी'ला ओळखून घेवो ! ) सख्या! ही कोण चोरटी तरी ?