पान:आकाशगंगा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'सिगार, स्वफ्' ओढीत करावी सहल मजेने कधीं मुलींसह रंगुनि प्रेमामधीं ! नाटय-सिनेमा रोज बघावा मित्रासह जाउनी करावी चैन तशी 'खाउनी' ! 'रोमान्स' करावा त्यांतुनि तो सुंदर लागेल तशी मागणे 'मनीऑर्डर' टाळणें परीक्षा जडुनि 'परीक्षा-ज्वर' लाख पटींनीं हैं न सुखद का कॉलेजी जीवन ? नको ते खेड्यांतिल राहणं ! प्रकाशन – विविधवृत्त - - ( फर्ग्युसन कॉलेज, १९२९ )