पान:आकाशगंगा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कॉलेजांतील सुख 'कॉलेजांतील सुख' है 'शेतकीतील सुखा'पेक्षां लाखों पटींनी सुखकर असते- असा कोणता कॉलेज कुमार कबूल करणार नाहीं ? 6 दक्षिण-उत्तर मंद मंद तो वाहे जलवाहक कालवा सरितेचा बालक ! मार्गे ती टेकडी तियेच्या खाली झाडर्डीतुन आमुचें सुरम्य 'फर्ग्यूसन' ! चहुंकडे आवारामधें हवा ती खुली विविधशा फुलांनी बाग मधे शोभली त्यांतुनी तरूंवर गाते विहगावली विद्यादेवीचें स्थल ऐसे नंदनवन भासले म्हणोनी गाणे हे गाइलें ! जाति- केशवकरणी - शाळेनंतर इथे शिकाया गांव; जनां सोडुनी राहिलों वसतिगृहीं येउनी ! स्वतंत्रता - साम्राज्य बघूनी मज्जिव वेडावला चालला नित्यक्रम हा भला- उठुनियां उशीरां टेनिस तें खेळणे स्वादिष्ट भोजनें क्लबामधे झोढणें 'क्लासां'त 'सुटा'नें घंटेला पोंचर्णे छहर लागतां तास बुडवुनी गांठुनि लायब्ररी वाचणे नाटक, कादंबरी ! -८- - -