पान:आकाशगंगा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चंचल तारा पहांटच्या शुभ्र फुलें तारे गमती अरुण-प्रभा ती बघतां पुढती तारा तुटती ! नील नभांतुन निखळोनी;- तारा गगनाच्या तुटल्या प्राजक्ताचीं फुलें ! फुलें ! म्हणुनी घेती काय उङ्ख्या- सुंदर, सोज्वल, सुकुमार फुलें सख्यांनो ! हीं असती रविरायाचें स्वागत साचें करावयाचें प्राजक्तांचे चहूंकडे उठा ! उठा ! ग ह्या समया सुकुनी ना तीं जातील ! प्रकाशन – ज्ञानप्रकाश - - म्हणुनी आपण त्यांस झणीं झाडांखाली सभोवताली भूमी फुलली ! दीपकमाला गगनाच्या शोभा झाडांना देती सार्थक त्यांचें ह्या जन्मींचे करावयाचें - 4 - — तशीं फुलें वृक्षांवरुनी ! कोठें जाउनियां दडल्या ? तारे दुसरे हे खुलले मैदानावरती उघड्या ? सर्व फुलांतुनि गुलजार शुभ्र स्फटिकां लाज दिती सौगंधाचे पडुनि सडे ! फुलें सर्वजणि आणूं या अखेर मार्तित मिळतील ! वाहूं देवाच्या चरणीं !!