पान:आकाशगंगा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राजक्ताची फुलें पाउस पुष्पांचा कसला शुभ्र फुलें प्राजक्ताचीं उठुनी झोपेतून झणीं लगबग करुनी मौर्जेत प्रभात मंगलमय सजली गुलाल फेंकित गगनांत उधळुनि देती चहूंकडे बाग आपुली छोटीशी प्राजकाची फुले किती एक दिलाने आनंदाने उत्सुकतेने जिकडे तिकडे हा पडला ? नाहिं कणाच्या प्रीतीचीं ? वेंचाया ग सर्वजणी किरण कोंवळ त्याचे सगळे रंग निराळे लखलख करुनी दाहि दिशां जाति – बालानन्द -६- चला सख्यांनो ! बागेत सृष्टीवर ह्या अवतरली उदयों ये रवि तेजांत कळ्या कोवळ्या जणुं त्या टिकल्या शालूवरल्या ! उडवुनि देती निज तेजा ! मोत्यांचे जणुं दिव्य सडे ! दिसते आतां गोड कशी ? हिरव्या वृक्षांवर खुलती ?