पान:आकाशगंगा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहुणचार पौराणिक काळांत प्रभू रामचंद्रासाठी शबरोन केलेल्या आदरातिथ्याची पूर्व- तयारी व हल्लींच्या सुधारलेल्या काळांत पाहुण्याच्या आगमनाची चुणुक लागतांच होत असणाऱ्या स्वागताची पूर्वतयारी यांमध्ये जमीन-अस्मानाचें अंतर असल्यास आश्चर्य ते काय ?- हा काळाचाच प्रभाव ! 66 'मुलांनो ! पाहुणा कोणी उद्यांला एक येणार घराला खर्च ह्या आतां पुरा गांजून घेणार ! तुम्हां कोठूनियां ठावा कसा तो पाहुणा आहे ? भटाला ओसरी देतां पथारी मांडुनी राहे ! उद्यां पाहाल डोळयांनी सुखें तो घेत आराम मनीं लागाल चिंताया 'कधीं बोलेल हा राम ! बघोनी 'काळ' तो ऐदी मला संताप येईल चुकोनी त्या भरामाजी नको तें तोंड बोलेल ! वृत्त - वसन्त तुम्हीं योजाल ना युक्तया ! 'नको तो यावया करुनी' पहा पर्गांव गांठाया तयारी आज 'तिकडोनी' ! कुठें गांवास 'ते' गेले- कशाला-केधवां ? कांहीं विचारी पाहुणा जर तो -( कसें बोलुं ग मी बाई १ ) उद्यांला पाहुणा येवो ! तुम्हां आधींच घेऊन खुलें हें दार ठेवोनी; सुर्खे माहेर गांठीन !! " प्रकाशन - वसुंधरा - -