पान:आकाशगंगा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारके ' ! जाशी का चमकून ? चाट—पांखरा येशिल का तारके ! जाशी का चमकून ? ॥ ध्रु० ॥ सुखदुःखाच्या गृह-गगनीं झा उदयातें येऊन ! तारके ॥ बाळपणींचा खेळ मजेचा ऐन रंगि उधळून ! तारके ॥ प्रेम जिवाचें, निर्मल साचें " जिवां - जिवां जडवून ! तारके ।। तब सेजें गृह 'गोकुळ' गमले सौख्य सदा वितरून ! तारके ॥ काळ-सूर्य ' जरि तुजला दिपवी; संधि सधी साधून तारके ! येशिल का परतून ? 'शुक्र चांदणी' अस्ता जाते- प्रकाशन – काव्यरत्नावली 4 माझी पुतणी, वय वर्षे ४ ) - -४- - येइ पुन्हां परतून !— - तारके ! येच तशी परतून !