पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[७२]
भाग सातवा.


जगतितलावर एक देखील उदार स्त्री झाली असेल की नाही याची शंका आहे, तिला जर इतकी दुःखे भोगावी लागली व तिने ती सर्व भोगून जर परमेश्वराविषयींच्या आपल्या पूज्य बुद्धीत कमी पडू दिले नाही, तर एकादें क्षुल्लकसें पुण्यकर्म करतांच तत्काल त्याचे फल न मिळाल्यास त्या जगन्नियंत्यास अन्यायी म्हणण्यास आपण तयार होतो ते आपणास योग्य आहे काय ?



भाग सातवा समाप्त.