पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८]
भाग दुसरा.


  याप्रमाणे आपल्या मातापितरांस,गुरूस व इतर सर्व लोकांस अंगच्या सद्गुणांनी प्रिय झालेल्या अहल्येस आठवें वर्ष संपून नववे लागलें व त्या वेळच्या आपल्या लोकांच्या रीतीप्रमाणे ती लग्न करण्यास योग्य होऊन तिच्या बापास त्याविषयी चिंता उत्पन्न झाली.

भाग दुसरा समाप्त.







भाग दुसरा समाप्त.