Jump to content

पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विषयप्रवेश

[७]


पुत्राचें नांव खंडेराव असून हाच आमच्या चरित्रनायिकेचा पति होय. याचें जन्म इ. स. १७३३ यावर्षी झालें.

 मल्हारराव होळकर हा प्रस्तुत चरित्राचा मुख्य विषय नसल्यामुळे त्यासंबंधाने इतकेंच लिहून आतां चरित्रनायिकेच्या वृत्तांताकडे वळतो.