पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०८]
भाग दहावा.


इंदुरास येतां आले नाही. पण तितक्या कालांत अहल्याबाईने आपल्या हातात घेतलेला होळकरांच्या राज्याचा कारभार इतक्या उत्तम रीतीने बजावला की तिच्या कारकीर्दीत होळकरांच्या प्रजेस आपण रामराज्यांतच आहों की काय असा भास झाला. आतां तिनें तो कसा केला याचे सविस्तर वर्णन करणे ते पुढील भागांत करूं.


भाग दहावा समाप्त.