पान:अशोक.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ಇ e-T's T. सुतार, बुरूड, साळी, कोष्टी, चवाळे विणणारे सनगर, धनगर, ह्या जाती धंद्याला लागणा-या निरनिराळया जिनसांवरून पडलेल्या दिसतात. ढोर, चांभार, महार, होलार व मांग चामड्याच्या मुख्य धंद्यार्च पोटकामें करतात, तरी त्यांच्या जाती निराळया आणि त्यांतही उर्वनीच भाव आहे. ज्या ढोरांनीं जोडे करण्याचें काम पत्करलें ते चांभार झाले; आणि ज्या चांभारांनीं महारमांगांचे सुद्धां जोडे करण्याचे पत्करलें ते होलार झाले. महार संबळ वाजवितील पण कड्यावर !! मारणार नाहींत. मांग कड़ें वाजावतात पण ढोल किंवा डोर वाजश्व कमी दर्जाचें समजतात, तो मांग गारोडी वाजवितात. भिट्ट, कोळी ह्यांसारख्या अनार्य जातींनीं आर्यांना विरोध केला, आणि त्या छ्ट्र दुराचारी आर्य-अनार्य व संमिश्र जातींचे वंशज होत. गुन्हे करणें हा त्यकाला काळजी असते, तरी या न्यूनताप्रचुर जगांत व्यांभचारा लोक असावयाचेच. आपल्या जातीची नीति बिघडू नये म्हणून जातींनीं आपल्या कामवासना कनिष्ठ जातींतल्या *ि**" "; sa , किं ra सुटलेल्या स्त्रियांची स्वतंत्र जात होऊं दिली. ह्यामुळे खानदशकडील हरदास, बहाणपुराकडील राम சி (ஒ2ே = Fசிே* जाती निर्माण झाल्या. व्यभिचार हाच आपला जातिधर्म अॅ ह्या जाती मानतात. मसलमानांचें पाऊल हिंदोस्तानांत 'ङ बरोबर त्यांनीं तें सोडलें आणि मुसलमान खाटिकांना 'मुलानी' ' किताब देऊन बकरें लावण्याचें (कापण्याचें) काम त्याच्या "ळ" डकविलें. विशे : असें दिसून येतें कीं, मूळ जातींतल्या धंद्यांतला