पान:अर्धचंद्र.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{(( ५९ अजैव १ तिचे प्रेम -तयावरती जरि प्रेम तियें होतें तरी ठरतें ना लग्न तिचे त्यासी ! प्रीति आणि श्रीविहिन तो जिवाची करुन घेई कशितरी फसवणूक ! -एक दिवशीं मग तिच्या मैत्रिणीनें प्रश्न केला तिज गोष्ट काटुनी ही ! f° सखे ! इतुकी तव असुन प्रति त्यासी असें कां तूं ढकटिबै दुःखपंकीं ? " --तिला सांगे ती ६६ असे प्रति माझी; म्हणुन त्यांच्या हें सकल हितासाठी ! पहा कैसे दिन कठिण कंठती । ते ! किती त्यांचा छळ दैव करत राहे ! —अशी त्यांची स्थिति--त्यांत मी कशाल सांग सखये ! तर होउं भार स्यांना ? नको त्यांच्या जीवास किमपि त्रास म्हणुन केवळ हें योजिलें मनांत !” २६-६-३६ कहाड.