पान:अर्धचंद्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' \ ്വ~ अर्धचंद्र अनुराग सप्तक— & -तारका गोड आकाशीं अंधारांत प्रकाशाती गोड पोरी जशा कांहीं अंतरींच्या तमामधे R अनुष्टुप् छंद तो त्याला एक नेम नसे गणीं अनुष्टुपू अनुरागाचा एक नेम नसे कधी ! २ सखे या प्रीतिसाम्राज्यीं द्यावया कर लागतो साधी ही न तुला ठावी प्रीतिची रीत गोडशी ! 양 सखे ! वक्त्यापरी केली प्रीतीला सुरुवात तों हाय! केलास तूं कैसा अध्यक्षापरि शेवट! Կ होती ती प्रीतिची पुंजी गेली केव्हांच संपुनी ! आतां बेकार होऊनी जगीं या दिन कंठणें ! प्रीतिश्रीज्ञान या माजीं इतिश्री होइ आमुची ! सन्निधी पोंचुनी त्यांच्या हातीं लाभे न कांहिंही ! VS रोख बाले ! तुझा आम्हां कांहीं केल्या न आकळे ! ओघ सिंधूपरी तूझा बदले वरचेवरी ! ११-१०-३५ पुणें.