पान:अर्धचंद्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“ރv"ގ 'अनोळखी भेट' या कवितेचें विडंबन –होते आयतकर्ण श्वेतमुखि ती डोळे टपोरे तिचे बांधा नाजुक डौलदार फिरवी ती कूर्च वाच्यांतुनी ! रानीं राहुनियां उभी, फिरतसे शोधीत ती भक्ष्यण. 章 दुग्धप्राशन पीत वत्स करितें आकंठ नि:शंकसें ! -हें सारें बघुनी सुदृश्य मनिं ये, ‘‘ कुक्षीं तिच्या येउनी प्यावें सांज सकाळ दूध हुदडया स्वच्छंदशा मारुनी !' དེ《- 《- ༣༥ ཀླུ་ཏེi, मेघ--- कोठेही दिसुनी येतां, आरसा कसाही मार्गी, वाकून तयांत बघूनी, मग आपण क्रमितो मार्ग, तैसेंच पल्वलांच्या हया, आरशामधे निजरूप पाहून फिराया जाती, मेघांचीं चिमणी बाळे ! २६–१०-३५ पुणें.