पान:अर्धचंद्र.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ԿԿ अर्धचंद्र मीटर ड्रायव्हरचें प्रेमगीत आतां न टाकतां दृष्टि जराही इकडे उडवीत अशी जा खुशाल मोटरगाडी ! परि होते तुजला मार्गे-एकदा गांवास दूर कोठेसें-जायचें तेधवां देउनी ‘‘ फ्रंटसीट ”-तुजलागीं मी नेलें होतें आठवतें ना तुजसी ! " (श्री. वा. भा. पाठक यांच्या 'एका प्रसंगा'चें विडंबन) २०-८-३३ पुणें. देवी येऊन गेल्यावर घाव टाकिचे सोसावे । देवपदासि मग जावे ! सोशियले मी घाव तसे । विपरित झालें हाय ! परी ! होतें माझेपाशीं तें-गेलें कुठल्या कुणीकडे ! घाव सर्वही सोशियले-तशि मम सुंदरता गेली ! गेली सुंदरता तैशी-दृष्टी माझी विलोपली ! आणिक जें आलें काय-काय तेंच हो देवपण ? W3ーグー寺 o पुणें.