पान:अर्धचंद्र.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र * प्रेम आणि दाढी!– तुझी चित्तांतुनी मूर्ती पुसाया यत्न केला मी परी जाई न ती येई-जसी ही ये पुन्हा दाढी ! १७-८-३३ पुणे. विगतप्राण सारमेय -मोत्याचा धाकटा बंधू टिप्प्या गेलास घेउनी ! अरेरे ! बालहत्या ही केली केलीस ईश्वरा १८-४-३५ क-हाड. गनीमी कावा ('ब्रिज' खेळतांना ) 'गनीमी आमुचा कावा, मराठी आमुचा बाणा!!' * नलो बोलूनिया नोट्रप करूनी दावितों आम्ही !” २३-४-३५ क-हाड.