पान:अर्धचंद्र.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

KN كلام( 한 W。 ལྟར་དེ་ अर्धचंद्र फचदेवयानि [विकृत रूपांतर ] --आणि गुरुचा निज घेउनी निरोप घरीं जाया तो निघाला सुविद्य तोंच येउनि मग कन्यका गुरूचीम्हणे-* कां रे! मज त्यजुन सख्या जाशी !' अशी त्याची नव्हतीच कल्पना कीं तिची येइल मागणी आपुल्यासी ! तोहि झाला मग गार-आणि ती ही चकित झाली येतांच तो नकार ! तिनें त्यासी मग दिला शाप घोरम्हणे : * विद्या विफलाच तुझी जाण तोहि संतापुन वदे शापवाणी * तुला नाहीं मिळणार वर कधीही तोहि गेला मग घरी आपुलीया तीहि झाली झणि दृष्टिआड त्याच्या ! -म्हणे तो ‘ हैं किति ठीक आज झालें सकल विद्या मज होय पारखी ते ! कुणा कटकट ती हवी घटपटांची ! प्रबल ज्ञानाहुन अविद्याच लोकीं ! " -म्हणे तीही : ‘ हें बरें सर्व झालें ! लग्न होउनि तरि कोण सुखी झालें ? करूं आतां उद्धार समाजाचा ! -जगीं श्रेयाचा मार्ग त्याविना ना ! ' २९-३-३५ कन्हाड. יי ן