पान:अर्धचंद्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र ** आदाम आणि ईव्ह -वर्षावर वपें लाखी होउन गेलीं तरि विश्व विसरलें नांव न अजुनी त्यांचें ! सूजनाविण हातुन कार्य न कांहीं झालें ! तरि नांव तयांचें अखंड चालत राहे ! आजही तसे आदाम-ईव्ह जर्गि कैक आहेत परत भाव तया न जगांत ! GY -सर्वांच्या आधीं आले हे जगतांत म्हणुनीच मिळाले तयांस *येणे-मार्क !" १२-९-३७ क-हाड. मूर्त पाहून— जिच्यासाठीं दिनरात कष्ट केले मूर्त ती ही परिपूर्ण आज झाली. तिला आनंदें बधुन साभिमानें मनोभावें वंदिलें शिल्पकारें ! -बधुन मनिं ये ‘ देवास मानवानें जन्म दिधला निज कल्पनेप्रमाणें । पहा निर्माता करित कसा येथें स्वीय कृतिला साष्टांग नमस्कार ! -देवरायें निर्मिलें मानवासी (हाय ! हेंही लागतें सांगण्यासी ! ) निर्गुनीया होतांच काय आम्हा देव घाली साष्टांग नमस्कार ? ९-४-२९ क-हाड.