पान:अर्धचंद्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

༣-༢-༢༥ ཡུ་, Կo --सारखा जरी असा पाऊस पडेल हा होईल काय दशा धरेन्ची हया ? सारंच जलमय ! आम्हीही जलचर ! मग त्या भेटतील जलदेवी ! पाहून आम्हास त्या होतील आनंदीत हासत करतील सुस्वागत ! परन्तू एकमेव हृदयीं अनोळखी ! कराया भाव व्यक्त भाषा कुठे ? नि:शब्द संभाषण अाजन्म करूनिया सुखांत दिनरात गोंड करूं