पान:अर्धचंद्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ अर्धचंद्र - Ο रेनकोट-- v/sa("C -असाच अवचित एके दिवशीं होइल मग भूकंप टकिल सारें असे नसे तें दडपुनिया भूमींत ! खुटीवरचा रेनकोट नी डोईवरची टोपी अमोल वस्तू जातिल ऐशा भूगर्मी निमिषांत ! उलथापालथ झाल्यावरही जातिल वर्षे कैक आणि जगाची स्मृती येथली वुझेल आपोआप ! पुराणवस्तूसंशोधक कुणि येइल येथें हौशी उकरायातें सहज लागुनी पाहिल तो ही भूमी ! दिसेल त्यासी रेनकोट मम मळकट आणिक जीर्ण आणि न त्याच्या आश्चर्यासी राहिल पारावार ! म्हणेल तो :- हे काय लोक कीं ज्यांचीं ऐशीं वस्त्रहोतीं असती, ते असतील किति धिप्पाड आणखी उंच?' १-८-३५ पुणे. अश-- -आणून ठेवुनी खालीं मधुवट दोन कुणिकडे तरी मग गेला ईश निघून ! उघडून जगानें सहज पाहिलें आंत ‘ सुख थोडें आणिक होतें दु:ख अपार ! " हें असें दिलें तरि कसें विलक्षण त्यानें कांहींच कळेना जगास गूढ तयाचें! - रे ! जरा धीर धर घेउनिया सुख सारें येईल घरी तव आनंदें परमेश ! .fas یا - گ -۹ 4ৈ 3,