पान:अर्धचंद्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

N आधचंद्र ゞ乙 است) [[ک۵۸ ܗܝ सापडलला आनंद --परवा परवा भेट आपुली झाली तर आज होउनि गेले महिन्यावरती महिने त्या कैक त्यानंतर ही भेट आपुली आज पुलावरती अशी अकल्पित होई कैशी नवल किती सखये ! काय परी मी पाहतसे हें ! हाय ! कडेवरती बाळ गडे ! तव खेळत राही मोहनमाळेसी ! कसें नको तें होउनि जातें खिन्न मना करितें बघतां बघतां आनंदाचें निधान हारपर्ते ! आणि कळे जेधवाः *कडेवर आहे बंधु तुझा !” सखे ! तोच मज हरवलेला लाभे आनंद ! २९-१-३५ पुणे. भग्नदीप -आणि जो घेउनी आलों काच ती कंदिलावरी घालुनी दूर कोठेसा काळोखांतुनि चाललों ! हाय ! तो थेंब पाण्याचा अज्ञातांतुन येउनी टाकले घालुनी पैसे सर्व पाण्यांत आमुचे! असो. तें होर्ड दे सारें-! शोक कां करसी वृथा ! काय ती काच शोकानें जोडुनी मिळते पुन्हां ? -होतें जें कंदिलामाजी राहिलें तेज कोंडुनी ! मोकळे होउनी दाही दिशा तें राहि व्यापुनी ! ※ー&ー毛× 壱Tぎ