पान:अर्धचंद्र.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Հf\9 अर्धचंद्र फूल नहीं फुलाची पाकळी- / ) 4. - Ster, —नवा होता लागलेला सिनेमा - तूं हि आली होतिस तो पहाया ! दर्शनाचें तव भाग्य इथें लाभे म्हणुन वाटे मज रोज इथें यावें ! वरी खुर्चीवर खात शेंग खारी सखे ! होतिस तू करत चैन भारी ! बसुनि खुर्चीवर तुझ्या पायथ्याशी गोड दृश्यें मी बघत चित्तहारी ! -रंग लागे चित्रास यावयाला शिरीं कागद तों येई कोटुनीया ! काय आलें हें कुटुन-पाहिलें तोंकळुनि आली कृतिं सकळ तुझी बाले ! -फूल नाहीं पण Hালnসঙ্গী पुलांची मिळे-हेंही नच सखें भाग्य थोंडें マリーミーミ、千ーIぎ