पान:अर्धचंद्र.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचं नवी दृष्टि -आणि झालिस शब्दास तूं महाग म्हणुनि दिधला दैवास किती दोष ! परी माझे उघडले आज डोळे आणि चुकतें तें कछुनि सर्व आलें ! --बैल जैसा घाण्यास चुंपलेला तुझ्याभवती मी तसा गे ! फिरावा ! यांत होता अनंद जो अपार आज गेला-जाहलें फार छान ! दृष्टि मार्गे खिळवून एक जागी घेत होतों नुकसान मी करूनी ! दृष्टि माझी होऊन तदा मंद सदा वाटे जग असे हें भिकार ! –आज व्यापक होऊन दृष्टि वाटे दिसे तैसें जग नसे हें भिकार ! इथें रत्नें आहेत। कैक भारी ! आणि कंजुष तुजपरी जग नसे हैं ! ९-५-३४ क-हाड. कालगीत -– - अन् भूतकाळ ज्या दिशेस गेला तिकडे हा पहा चालला वर्तमान-तों मागे ये दुरुनी त्याना भविष्य अनुसरण्यातें ! -तरि म्हणति काळ हा पुढेंच धावत राहे ! ९-८-३३ पुणे.