पान:अर्धचंद्र.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R अर्धचंद्र -तो हाच तुझा आवडता पण्डित सप्रे खोलींत बसूनी करितो काव्य बिचारा ! --जो धुंद मनोरार्जिय न दे लक्ष्य सभोतीं अन् खात सुपारी वसती पाहत तूतें ! तोच हा तुझा .... .... .... ! --मेजावर आहेत जरी ग्रंथ परन्तू डोक्यांत न राही लवही ज्ञान जयाच्या ! तो हाच तुझा. . . –आयुष्य तुझ्यावीण सहारा कळुनीही येई न करायास परी व्यक्त जयासी ! तो हाच तुझा .... .... .... ! -चित्तांत तुझी मूर्त नि डोक्यावर टोपी ना ध्येय फिरायांत जय गंमत भारी ! तो हाय ! तुझा आवडता पण्डित सप्रे खोलींत बसूनी करितो काव्य बिचारा ! いー&sーミY 弓Iぎ.