पान:अर्धचंद्र.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

κ5 अर्धचंद्र कोलंबस - \ހ -सोन्याचा निघतो धूर तियें नेहमीं रस्त्यावर दिसती पाचु हिरे माणिकें ! ऐकिल्या मजेच्या अद्भुत गोष्टी अशा सोडिला किनारा आणि तयें आपुला ! –जातसे धुक्यांतुनि मार्ग तयाचा तिथें मार्गे व पुढे अस्पष्ट दिसे सर्वही ! आंदोले त्याची आशा नौकेपरी ! ऐशाच कितीतरि गेल्या दिनयामिनी ! -वर हवेंत होती विहरत विहगावली ! हृदिं आनंदोष्मीं उसळत होत्या किती ! निज मित्रसह मग उतरुन भूमीवरी रोविलें तयानें निशाण अपुलें तिथे ! --मग कळले त्याला * आलों कोठे तरी ! तें ध्येय मनांतिल दूरच परि राहिलें ! " सोन्याचा दिसला धूर न त्याला तिथें! रस्त्यावर दिसली त्यासि न रत्नावली ! -परी आज तयाचें नांव जगीं गाजतें ! जे थोर तयांचें-असेंच सारें असे ! शोभतें तयांना-ध्येय न जरि लाभलें ! हांसें न होत परि नांव जगीं होतसे ! २७-८-३४ पुणें.