पान:अर्धचंद्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ভসন্দালন Yሪ ò sa sa sa w कवितेचें देणें कवितेनें माइया मला कीर्ती, रसिक, हें दिलें ! आणि मजेदार तिची जोड करूनिया दिली ! परी प्रेमळ हे मज लाभले जे मायबाप ते न कवितांच्यामुळे अभाग्यासि या लाभले ! मग दिलें तरी काय सांग कवितेनें मज ? --परि कवितांनीं माझ्या भाग्यवंत होसी बाळा ! दिले मायबाप तुला गोड कवितांनीं माझ्या ! परी तुला काय त्यांचें सांगुनिया कळायाचें ? .giiاR-- ھ - علا^R