पान:अर्धचंद्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

국 अर्धचंद्र -मग गाल आपुला करुनी माझ्यापुढे

  • घ्या पापा माझा गोड ' म्हणाली शशी !

ठेवितां ओठ मग गालावर, वाटलें: ‘ असतेंच असें जर जग हें सावें सुधे तर कशास कविता लागत करणया बरें ?' १४-१०-३४ व-हाड. दिव्याखालों अंधार -प्रकाशे अंतरीं माझ्या, सखे हा दीप प्रीतीचा परी अंधार गे ! सारा तुझीया अंतरामाजी ! ६-१-३५ क-हाड. -तो म्हणे : “तुझा रे! हात जरासा बघू ऐश्वर्य, भाग्य, धन किती नशीबीं तुझ्या ? ' मी म्हणे : 'हात मम कशास तूं पाहसी ? बघ हात तिचा मद्भविष्य हातीं तिच्या !' २०-१-३५ पुणे.