पान:अर्धचंद्र.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचंद्र R ミ。 उरक्रा -त्या स्वर्गातिल तारा, येती खालीं धरेवरी जेव्हां तेव्हां रूप तयांचें पालटुनी होति त्या शिलाराशी ! -देवा त्याचपरी तूं येशी खालीं धरेवरी जेव्हां तेव्हां पालटुनी तव रूप, तुला येतसे शिलारूप ! २८-१-३५ पुणें. -येतेस सखे ! तूं सदैव माझे मनीं ! येतेस आणि रति होउन स्वप्नामधीं ! तैसीच माझिया येशी काव्यांतही ! - मग येसि न कां सति होऊन माझ्या गृहीं ! ११-२-३५ पुणे. एक आशा -एकदां तुइया हृदयीं मीं राज्य चालवीलें परी आज नांवहि माझे राहिलें न बाले ! नसे ना, नसो ! इतिहासीं उद्यां नांव माझें मूळपुरुष साम्राज्याचा म्हणुन व्हायचें गे ! १९-६-३५ पुणे.