पान:अर्धचंद्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ --गंधर्वगायन रमवितें मन देवा ! तुझे नित्य स्वर्गलोकीं ! कैसे माझे मग, कर्कश आलाप तुझें समाधान, करतील ? जरी होवो नच, तुझें समाधान लक्ष्य तुझें परि वेधेल ना? ११-४-३४ पुणे. - किती होतें मज तदा जावयाचे परी नव्हता पायांत जोर कांहीं ! आज आतां जाईन जर कुठेही कुठे जावें तें कळेनाच कांहीं ! .fa{a بر'5--ہا--؟ पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भावि काल!-- -उत्क्रांत जाहलों वानरजातींतुनी इतिहास आमुचा दिव्य असे यापरी ! मग भावि काळ तो रम्य असे कोणता ठेविला आमुच्यापुढें न कांहीं कळे ! १३-७-३४ पुणें.