पान:अर्धचंद्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ अर्धचंद्र -तुझा घेवोनिया, आधार हे जाती भवसिंधुपार व्हावयासी ! घेवोनी भोपळे तरती हे सारे आणि जग त्यांना नांवाजतें! १०-२-३४ पुणे. एक स्टेशन— आणि तैशी एक्स्प्रेस निघुन जाई; परी पॅसिंजर आणि मालगाडी तियें नेमानें उभी राहताहे ! ८-३-३४ पुणे. लपंडाव -मग सहज मजेनें देव जगाला वदे,

  • या चला लपाछपि आपण खेळू जरा.” तों राज्य जगावर आलें, लपली प्रभ ! अन् तेव्हांपासुन जग हें शोधी तया! ३०-४-३४ पुणे.

३. अ.