पान:अर्धचंद्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अवेळीं पुंकतांना गळा कादुनी भेसुर असला कां रे जगता शिणविसि ऐसा ? कृती तुझी ही अशी अकारण सक्तीनें जगतास जागवी ! जणूं तूं म्हणसी; * व्यर्थ झोपुनी कालव्यय तू करसि मानवा ?” कळे तुझा संदेश परंतू भुकसि असा कां वेळिं अवेळीं ? -कळेल तें जर-तर जगतांतिल व्यक्त कितीतर होतिल गूढे ! २-१-इ४ क-हाड. त्रिशंकू - --स्वर्गी न वरी, खालीं न तसे पाताळी म्हणजेच त्रिशंकूपरी धरेवर आम्ही ! १८-१-३४ पुणें. - --पलिकडे कुणीतरि घालून संगितशाळा पटवृन देइ कीं ‘जग हें संगित सारें !" खोटें न, त्यांत किती आढळुनी ये सत्य ! जुळतो न कुणाचा कुणास येथें सूर ! २०-२-३४ पुणे.