पान:अर्धचंद्र.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ अर्धचंद्र -प्रीतीस आमुच्या हातुन हो आरंभ परि जमे न आम्हा प्रगति कांहींच त्यांत ! तों साधी कुणितरि दुजाच शेवट गोड ! —यापरी समस्यापूर्ति प्रीतिची होई ! ३१-१२-३७ कन्हाड. एक रिकूट— -आज झाल्यावर म्हणे तो परेड, * काय इथले हे लोक बेंगरूळ ! जुळत माझ्याशीं पाय ना कुणाचे ! लेफ्टू राइटही सरळ ये न कोणा !' * कोण- म्हणुनी वर सहज पाहिलें तों दिसून आला मज एक कॉमरेड ! २२-१२-३६ कन्हाड. नुकत्याच विगतप्राण झालेल्या बाल सारमेयास पाहून क्षणभर त्यानें जगाकडे या दृष्टि फेकिली; आणि आपुली मान धरेवरी ! RーRーき\ कन्हाड.