पान:अर्धचंद्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धचं क्रएपक्र -–शेकडो युवक परि एकासहि कल्पना सुचली न तुझ्यावर प्रेम करावी अशी ! राहिलें तयास्तव कौतुक माझे, परी जातेस उलट तू रागवुनी कां गडे ? २७-६-३६ क-हाड. सारमेयप्रत कवि - –गळपट्टीवाचुन फिरशिल जर जगतांत राहतील कां तव जाग्यावरती प्रण ? कंठांत प्रियेचा नसेल जर करपाश माझेहि तुझ्यापरि खाइल ना कुणि हाल ! ६-७-३६ क-हाड. जातीच्या सुंदरींना ती म्हणे, * तुम्ही मुळेि शोभत नाहीं मला, यापरी आपली चेष्टा होते जगीं ! मी म्हणे, 'लक्ष्य का देसी तिकडे वृथा ? जे सुंदर त्यांना कांहींही शोभतें !' १०-५-३७ क-हाड. ξ ο