पान:अर्धचंद्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ अर्धचंद्र क्रति— -मनोराज्यांत गे होऊन क्रांती गेलें हादरून आसन तुझे ! सत्ता निरंकुश लोपून तुझी *लोकशाही ' तेथ जहाली दृढ ! ७-२-३६ पुणे. --नव नव तारे सारे शोधण्यांत मति मानवाची जाई गदून ! –आश्चर्यच मज वाटें देखून ! तारा नभांतील निखळल्या ज्या कसा कुणी त्यांचा लावी न शोध : ३१-३-३६ पुणे. सप्रेम भेट -त्या दोघींसहि मी पुस्तक दिधलें भेट तो प्रसंग कधिं ना जाइल स्मरणांतून ! मीं म्हटलें, ‘सखया ! सारें छान परन्तु पाहुणा उपाशी दो घरचा न रहावा ! १३-३-३६ पुणें.